शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

मक्या Radio मिरचीला फोन करून सांगतो,
मला मेहता नावाच्या माणसाचे पाकीट सापडले आहे आणि त्यात १५,००० रुपये मिळाले आहेत
RJ मक्याला विचारतो,”तुम्हाला ते परत करायचे आहे का ?”
… …
मक्या म्हणतो,” नाही रे वेड्या, मला त्या मेहताला एक sad song डेडीकेट करायचा आहे …

.
..
.
ऐसा क्या गुन्हा किया. जो लुट गये हान लुट गये ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा