शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

गुरुजी... वर्गात सांगत होते की newton
रात्री कसा रस्त्यावरील
दिव्याच्या खाली अभ्यास
करत होता......
झंप्या - खिडकीच्या बाहेर बघत होता....

गुरुजी - झंप्या लक्ष कुठे आहे.... ??
झंप्या - गुरुजी मी विचार करत होतो..... जर
newton
रात्री दिव्याच्या खाली अभ्यास करत होता मग
सकाळी काय गोटया खेळात होता का...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा