शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

बाब्याची आई: काय करताय..???

बाब्याचे बाबा : अगं डास ... मारतोय.

बाब्याची आई: अच्छा, इतका आवाज करताय.

... ... किती मारले आत्तापर्यंत..?? ?

बाब्याचे बाबा : तीन मेल आणि दोन फिमेल असे एकूण पाच मारले.

बाब्याची आई: अच्छा! हे मेल फिमेल कसे ओळखलेत तुम्ही..???

बाब्याचे बाबा : सोप्पंय....

तिघे बिअरच्या कॅनवर बसले होते आणि दोन फोनवर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा