शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

अचानक
एका स्त्री चा फोन:
हेलो सर
मला तुम्हाला भेटायचे
वा बोलायचे आहे....

पुरूष:
तुम्ही मला ओळखता का????
स्त्री: हो,
तुम्ही माझ्या एका मुलाचे
वडील आहात....
पुरूष सुन्न,
अरे देवा
तू प्रिया आहेस?
नाही
दिशा??
नाही
मैथिली??
नाही
राणी??
नाही
वैदेही???
नाही
मग तू आहेस तरी कोण?????
स्त्री चकित होऊन,
अहो मी तुमच्या मुलाची वर्ग
शिक्षिका आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा