रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?
मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?
मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?
मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला….!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा