रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

पत्नी : अहो ऐकलंत का...उद्या माझी आई घरी येणार आहे...

पती : हो का? बरं...तुझे बाबा पण तिच्याबरोबर येतायत का?

पत्नी : नाही. पण तुम्ही हे का विचारताय?
...

पती : अगं...काही नाही...
मला किचनमध्ये त्यांची थोडी मदत झाली असती ना म्हणून.. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा