बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं ?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह .
बंड्या : काय सांगतोस काय !
गण्या : मग काय… सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद… ....दारू-सोडा, दारू-सोडा .
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना...............

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा