शुक्रवार, २७ जुलै, २०१२

एक पाकिस्तानी पोरगी पुण्यात येते . वडापावच्या गाडिवरची अक्षरांचि डिजाइन तिला खुपच आवडते . ति तशिच अक्षरे टि शर्ट वरडिजाइन करते .
बाहेर फिरायला येते तर सगळी पोरं तिला पाहून हसायला लागतात . टि शर्ट वर लिहलं अस्ते -
.
.
.
... .
.
.
.
.
.
"दहा रूपयांत धुमाकुळ" :-P :-P :-P

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा