नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
शुक्रवार, २७ जुलै, २०१२
एक मुलगी बस स्टॉपवर उभी होती ! एक मोटरसायकलस्वार तिच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?" मुलगी : ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा