रविवार, १० जून, २०१२

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत चाललेले असतात.

रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्यापैकी मोठं डबक दिसतं.

पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे.

दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर चंद्र आहे.

पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर. आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो.............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा