मंगळवार, ५ जून, २०१२

गोटू : अगं, कुठं चाललीस ?

गोटूची पत्नी : अहो, शेजार्यांशी भांडायला.

गोटू : पण कालच भांडून झालं ना ? तेवढं पुरेसं नाही का ?

पत्नी : हो, पण काल सेमी-फायनल होती. आज फायनल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा