शुक्रवार, ८ जून, २०१२

चिंगूमल मारवाड्याच्या पोरानं बापाला सांगितलं, ''बाबा बाबा, मला लांबचं नीट दिसत नाही. मला चष्मा हवाय.'' 

चिंगूमलने मुलाचा हात धरून त्याला घराच्या बाहेर आणलं. सूर्याकडे बोट दाखवून विचारलं, ''ते काय आहे?'' 

मुलगा उत्तरला, ''सूर्य.'' 

'' पोरा, आता आणखी किती लांबचं पाहायचंय तुला?!!!!''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा