बुधवार, २७ जून, २०१२

एका अंधार्या मध्य रात्री ,
एक म्हातारा माणूस एक पुस्तक हातात घेऊन
विकण्यासाठी उभा होता.. ... तिथे एक तरुण मुलगा येतो आणि ते पुस्तक 200
रुपयाला विकत घेतो तो म्हातारा माणूस त्या मुलाला बोलतो कि पुस्तक पूर्ण वाच
पण शेवटचे पान कधीच उघडो नकोस नाहीतर तुझ्या सोबत
वाईट घडेल. एका आठवड्यानंतर तो मुलाला न राहून तो शेवटचे पेज पाहतो..
.
.
ते पाहून तो एकदम चकितच राहतो आणि बेशुद्ध पडतो ..
.
. .
.
.
.
.
. .
किंमत : 20 रुपये फक्त.........!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा