सोमवार, ३० एप्रिल, २०१२

४ जन स्वर्गाच्या दारात उभे असतात....
पहिला :- देवा मी डॉक्टर आहे, आयुष्यभर लोकांची सेवा केली, मला येउदे न स्वर्गात....
देव :- नाही.. ... दुसरा :- देवा मी पुजारी आहे, रोज तुझी सेवा करतो, मला येउदे ना स्वर्गात...
देव :- नाही..
... ... तिसरा :- देवा मी नेता आहे, लोकांची सेवा करतो.. मला येउदे ना स्वर्गात...
देव :- नाही..
चौथा :- देवा मी 'Engineering Student' होतो...
देव :- बस कर वेड्या, आता रडवशील का?? चल ये आतमध्ये...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा