सोमवार, ३० एप्रिल, २०१२

गंपू : आई, मला पाच रुपये दे ना.... .......बाहेर एका गरिबाला द्यायचे आहेत.

आई : कुठे आहे गरीब ?

गंपू : बिचारा बाहेर कुल्फी विकतोय !!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा