सोमवार, ३० एप्रिल, २०१२

चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो चंप्या : (एअर होस्टेसला) : तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे! . . एअर होस्टेस चंप्याच्या थोबाडीत ठेऊन देते, . . . आता तर कमालच झाली, तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा