शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

एकदा चंप्या आजारी पडतो......आणि दवाखान्यात जातो......

दवाखान्यात गेल्यावर........

डॉक्टर : तुमच्या आजाराचे नेमके कारण लक्षात येत नाहीये माझ्या..........दारुमुळे होत असावं कदाचित.......
.
.
.
.
.
.
.
.
चंप्या : ठीक ये !!!!! तुमची उतरल्यावर मला फोन करा मी तेव्हा येतो चेकअप ला....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा