एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्ड बरोबर बागेत फिरत होती, इतक्यात चिंगीचा नवरा आला.. आणि त्याने तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात केली.. चिंगी - मारा साल्याला, आपल्या बायकोला फिरवत नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय.. (इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश आला आणि त्याने तिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली) चिंगी - मार साल्याला, स्वःता तर फिरवत नाही, आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा