डॉ. श्रीराम लागू एका उपहारगृहात गेले. तिथे एक तरुण सुंदरी त्यांना म्हणाली, “तुम्हाला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय.”
डॉ. लागू खूष होऊन म्हणाले, “तुम्ही नटसम्राट नाटक पाहिलं आहे का?”
“हो”,
... ... “मग त्यावेळी तुम्ही मला पाहिलं असणार”, डॉ. लागू हसले.
“असेल बाई” ती म्हणाली, “ते नाटक पहायला तुम्ही कुठं बसला होता?”
डॉ. लागू कोसळले, ते बराच वेळ उठले नाहीत.............ते ..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा