एक राजकारण्याचा मुलगा : बाबा, मी राजकारणात येऊ इच्छितो. काही टिप्स द्या? राजकारणी > : बाळा, राजकारणाचे धडे मोठे कठीण असतात. चल, मी तुला पहिला धडा समजावून ... सांगतो.. असे म्हणून राजकारण्याने त्याला टेरेसवर पाठविले व स्वत: खाली येऊन थाम्ब्ले राजकारणी : वरून खाली उडी मार बाळा.. मुलगा : एवढय़ा उंचावरून उडी मारली तर माझे हात-पाय मोडतील की.. राजकारणी : घाबरू नकोस. मी आहे ना.. मुलाने धीर एकवटला व धाडकन उडी मारली व तोंडावर दाणकन् आपटला.. राजकारणी : हा राजकारणाचा पहिला धडा. राजकारणात आपल्या बापावरही विश्वास ठेवू नये.. हा....हाहा.हाहाहा,. हाहाहाहा,,,,,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा