डॉक्टर : तुमचं वजन किती?
रुग्ण : चष्मा धरून साठ किलो.
डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात) आणि चष्म्याशिवाय?
रुग्ण : दिसतच नाही हो..............
रुग्ण : चष्मा धरून साठ किलो.
डॉक्टर : (विचारात पडतात आणि मग विचारतात) आणि चष्म्याशिवाय?
रुग्ण : दिसतच नाही हो..............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा