नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
बुधवार, १४ सप्टेंबर, २०११
आजी ला भागवत गीता वाचताना पाहून छोटय नातीने ने तिच्या आई ला विचारले " आई आजी कसला अभ्यास करते?" आई: बाळा, हि तिची फायनल ची तयारी आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा