बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

पुरुषवर्ग हा दारू पिल्यावर पण किती हुशार असतो यावर विनोद : गोट्या दारू पिवून उशिरा रात्री घरी येतो. त्याला कल्पना असते कि त्याची बायको गंगू दरवाजा उघडणार नाही म्हणून तो युक्ती करतो आणि गुलाबाचे फुल आणण्याचे नाटक करतो, दरवाज्यावर ठक ठक करतो आणि म्हणतो : मी एका सुंदर स्त्री साठी गुलाबाचे फुल आणले आहे. ... ... गंगू दरवाजा उघडते आणि विचारते : फुल कोठे आहे. ? गोट्या : सुंदर स्त्री कोठे आहे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा