नमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !
रविवार, २५ सप्टेंबर, २०११
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो. हत्ती - तु झाडावर कय करतोयस? गाढव - सफरचंद खायला आलोय. हत्ती - आरे गाढवा हे तर आंब्याचे झाड आहे. गाढव - मी सफरचन्द सोबत घेउन आलोय..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा