अजुनही मला ते सर्व आठवत
जणू कालच सगल घडल्यासारख
हीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारख
अजुनही मला आठवत lecture ला दांडी मारून बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरून कंताला आला की college कड़ वलायचो
canteen वाल्याला शिव्या घालत बाहेरच्या cafe मध्ये जायचो .
cafe बंद असला की canteen मध्लच गिलायचो
library card चा तसा उपयोग झालाच नाही
कैंटीन जवलच(near) असल्याने library कड़े पाउल कधी वललीच नाहीत
आमच्या ग्रुप ला मात्र मुलींची allergy होती
कदाचित कॉलेज कडून आमच्या ग्रुप ला झाली होती
चालू तासाला मागच्या बाकावर बसून submission copy करायचो
ज्याची copy केली त्याच्या आधी जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस ....
सोबत राहिलेले क्षण आठवले की आज अगदी हसायला येत
पण सोबत हे क्षण आठवले की डोळ्यात टचकन पानी येत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा