मंगळवार, २१ मे, २०१३

दोन उंदीर बाईकवरून फिरत होते. तेंव्‍हा एका हत्तीने त्‍यांना लिफ्ट मागितली.

त्‍यावर पहिला उंदीर म्‍हणाला,

'आधीच विचार कर रे बाबा नाहीतर

.

.

.

.

.

तुझी आई परत म्‍हणेल की, आजकाल

तू गुंडांसोबत फिरायला लागला आहेस.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा