मंगळवार, ५ जून, २०१२

एकदा एक मुलगा अंडरवर्ल्ड डॉनवर केस दाखल करतो. डॉनला ते समजल्यावर तो जाम भडकतो व आपल्या पंटरला दुसर्‍या दिवशी त्याच्याकडे पाठवतो.

पंटर: ए, चुपचाप केस मागे घे, नाहीतर... बराच वेळ मुलगा त्यांच्याकडे बघत राहतो व घाबरून खिशातून कंगवा बाहेर काढतो व चुपचाप केस मागे घेतो..........

1 टिप्पणी: