माझे लग्न करा पण ....! पप्पा पत्रिकेचा नंतर विचार करा पण आधि H I V
टेस्ट करा ..... पप्पा त्याचा रंग सावळा असलातरी चालेल पण मानाने गोरा
असावा... पप्पा त्याचे केश लाल असलातरी चालेल पण हुंडयासाठी हाल हाल करून
जाळून पोळून भाजून मारणारा नसावा ...... पप्पा त्याच्या चेहेर्यावर डाग
असलातरी चालेल पण चरीत्रीयवर डाग नसावा ....... पप्पा त्याच्या डोक्यावर
केस नसले तरी चालेल पण त्यावर डिपार्टमेंटची एकही केस नसावी ....... पप्पा
त्यानी चटणी भाकरी खालली तरी चालेल पण व्जाने पैसे कडून पाचपकवान खाऊ
घालणारा नसावा...... पप्पा तो लेझिम खेळणाय्त तरबेज असावा पण रोज रात्री
घरी येताना लेझिम खेळत येणारा नसावा ...... पप्पा तो छत्रपती शिवाजी राजे
भोसलेसरखा लढवया असावा, अशोक कामटेसरखा देशासाठी मारणारा असावा पण एड्स
सारख्या पांचट रोगाने मारणारा नसावा ..... पप्पा तो अण्णाभाऊ साठे सारखा जन
जागृती पोहाडे मानणारा असावा पण अचाट विचाट शिव्या देणारा नसावा .....
पप्पा तो फाशी घेणारा नसावा पण भगतसिंग सारखा देशासाठी फासावर जाणारा असावा
....... पप्पा तो संभाजी राजांसारखा वाघाचा जबडा फाडणारा असावा पण गुटकाची
पुडी टरा टरा फाडणारा नसावा !

सुंदर !!!
उत्तर द्याहटवाहे तूच लिहिले आहे का ?
नाहि हो मि ईतका हुशार नाहि हे
उत्तर द्याहटवाआसच आपल नेटवर मिळ्वल
कुनाचे चोरले देखिल नाहि
आनि हो लेखकाचे नाव समझले तर
मि खालि जरुर टाकेन
मि स्वत: लेखक कवि आन्य कुनिहि नाहि
मी एक दहावि नापास व्यक्ति आसुन
जे मला आवडॆल ते मि एथे टाकतो
जर हे लेखन कुनाचे आहे हे आपल्याला माहित
आसेल तर क्रुपया त्या लेखकाचा ब्लोग
कळवावा तेथे जरुर मि दिलगिरि व्यक्त करेन आपल्या उत्तराला ईतका ऊशीर झाला ह्याबद्दल
मि आपलि क्षमा मागतो
कारन मि आनाडी आहे
आपलि प्रतिक्रिया मला आज दिसलि
मला जमेल तसे उत्तर दिले आहे
आपले समाधान झाले असावे हि आपेक्षा
धन्यवाद !