tag:blogger.com,1999:blog-62339014304547274322023-07-18T10:38:04.952+05:30ईन्टरफेलनमस्कार मंडळी
मी स्वता: लेखक नाही
किंवा मी कवी देखील नाही !
मी साधा वाचक आहे !
मी माझ्या ब्लॉग वर दिलेले
साहित्य माझे नसून
मला नेटवर फिरतांना
मिळालेले आहे ! आनि तेच मी ईथे डकवत आहे ! कृपया गोड मानून घ्या !
मी तुमच्या (ईन्टरनेट) क्षेत्रातला आंगठे बहाद्दूर आहे !
धन्यवाद !ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.comBlogger191125tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-11459629325509684002014-01-31T21:25:00.001+05:302014-01-31T21:25:18.471+05:30
मेल्यावर मात्र भलतीच गर्दी असणार
जीवन भर सतउन शेवटी फुलाचा हार घालणार
शेवटी शेवटी खूप जन रडणार आयुष भर मला रडउन
माझ्या साठी हि कोणी खोटे खोटे रडणार
त्यांचे खोटे खोटे रडणे हि जगाला खरे वाटणार
कारण त्या वेळी पाहायला मी नसणार
काही दिवस गेले कि सर्व मला विसरून जाणार
कारण त्या वेळी त्यांना सोबत माझी नसणार
पण ते खोटे खोटे रडणे मला वर जाऊन खूप आठवणार
कारण त्या वेळी त्या खोट्या रडण्यावर
हसायला मी नसणार..
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-77766812674587720972014-01-31T21:23:00.002+05:302014-01-31T21:23:58.777+05:30काय हारकत आहे ??
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-82441389877339614292014-01-31T21:21:00.000+05:302014-01-31T21:22:58.619+05:30जय हो ...
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-13805087784778701222014-01-31T21:17:00.000+05:302014-01-31T21:17:02.504+05:30
मेल्यावर मात्र भलतीच गर्दी असणार
जीवन भर सतउन शेवटी फुलाचा हार घालणार
शेवटी शेवटी खूप जन रडणार आयुष भर मला रडउन
माझ्या साठी हि कोणी खोटे खोटे रडणार
त्यांचे खोटे खोटे रडणे हि जगाला खरे वाटणार
कारण त्या वेळी पाहायला मी नसणार
काही दिवस गेले कि सर्व मला विसरून जाणार
कारण त्या वेळी त्यांना सोबत माझी नसणार
पण ते खोटे खोटे रडणे मला वर जाऊन खूप आठवणार
कारण त्या वेळी त्या खोट्या रडण्यावर
हसायला मी नसणार..
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-53041115813340506442014-01-22T21:54:00.001+05:302014-01-22T21:54:08.192+05:30
दिन्या : धिर्या फुटबॉल मेल आहे
की फिमेल. ???????
धिर्या : आरे ज्याच्या मागे 11
पोर चड्डी बनीयान घालुन
कुत्र्या सारखे पळतात
ती फिमेलच असनार ना यार
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-54216910124686083322013-10-29T20:52:00.003+05:302013-10-29T20:52:43.260+05:30
ऊन्होने सोचा कि मिलने का वादा तो रात का था,
वो सुबह समझकर वापस चल दिए।
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-22375664133286825302013-10-17T20:34:00.002+05:302013-10-17T20:34:31.930+05:30
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे प्लानिंग करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही ICICI बँकेने कर्ज देण्यास नकार दिला... तीच चूक HDFC बँकेनेही केली....
आता बघूया....
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-53601650923897154912013-09-16T20:59:00.001+05:302013-09-16T20:59:51.298+05:30
बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक
बनवली होती.
डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?
बंड्या : तेच तर केले साहेब!
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-6131044355612980602013-09-14T19:11:00.002+05:302013-09-14T19:11:58.941+05:30
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून ' आयटम सही है' म्हणून चिडवतात , लग्ना नंतर तीलाच आदराने वहिनी अशी हाक मारतात .े
हे साले मित्र सगळे असेच असतात....
जेवताना एकमेकांच्या डब्यावर सगळ्यांचीच नजर असते, खास पदार्थ सर्वाना पुरेल ,याची मात्र खात्री नसते.
पण... एखाद्या दिवशी डबा नाही आणला, तरी आपलेच ताट इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच - बिस्किट के ल चहाची अशी ओर्डर सुटते, बिल भरण्याची वेळ आली कि सर्वांचीच पांगा पांग होते ,
मात्र अचानक कधी बाबाना admit करावे लागते, आहोत आम्ही पाठीशी म्हणत advance नकळत भरले जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात ...अवचित एखादा प्रसंग ओढावला तर सख्खे
नातेवाईक ही पाठ फिरवतात, अशावेळी छळनारे हेच मित्र पाठीशी भक्कमपणे उभे
राहतात, रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात, चिडवून सतावून जीव नकोसा करतात, तरीही नेहमी हवेसेच वाटतात.
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-41274638842520717142013-08-14T20:14:00.002+05:302013-08-14T20:14:21.341+05:30
विश्रांतीसाठी म्हणून एखाद्या झाडाखाली बसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच ' वैवाहिक जीवन' म्हणतात.
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-75975962258945319752013-07-31T20:42:00.000+05:302013-07-31T20:42:55.056+05:30
एक महिला डॉक्टर कडे
गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे
तीचा डोळा काळा निळा पडला होता.
डॉक्टर ने विचारले काय झाले?
महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू
पिऊन येतो आणि मला मारतो.
डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच
चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन
येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत
जा आणि दातच घासत जा.
तीन आठवड्या नंतर महिला परत आली.
ती आता व्यवस्थित दिसत
होती आणि आनंदी वाटत होती.
महिलेने डॉक्टरांना सांगितले
तुम्ही सांगितलेला उपाय मी केला.
त्याचा फारच चांगला परिणाम दिसूनआला.
आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण
सुध्दा करत नाही.
डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंड
बंद ठेवलेस
तर किती फरक पडतो.
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ...:)
*परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला*
*"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला*
*"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"*
*मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"*
*"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?*
*मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"*
*"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक*
*तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"*
*"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो*
*भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"*
*"काय करू आता माझ्याने manage होत नाही*
*पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"*
*"immigration च्या requests ने system झालीये hang*
*तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"*
*"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात*
*माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"*
*"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation*
*management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"*
*"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?*
*Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"*
*"असं कर बाप्पा एक Call Center टाक*
*तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"*
*"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको*
*परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"*
*माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला*
*"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"*
*"CEO ची position, Townhouse ची ownership*
*immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"*
*मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"*
*अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?*
*"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं*
*सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"*
*"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव*
*प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"*
*"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?*
*नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"*
*"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं*
*आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"*
*"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार*
*भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"*
*"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान*
*देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"*
*"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा, "सुखी रहा" म्हणाला......*
जब वह डूबता है तब पानी को दोष देता है,
जब वह ठोकर खाकर गिरता है तब पत्थर
को दोष देता है,
और जब वह कुछ कर नहीं पाता तब किस्मत
को दोष देता है।
तुम चाँद हो चाँदनी चुरा लेंगे हम,
तुम ख्वाब हो पलकों पे बिठा लेंगे हम,
तुम दिल के इतने करीब हो
कि दूर जाकर भी तेरे ही पास लौट आएंगे हम,
तुम कोई गुज़री दास्तां नहीं जो गुजरने के बाद भूल जाएँ,
तुम तो मेरी कहानी हो दिल कि धड़कन मे बसा लेंगे हम
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6233901430454727432.post-64088950664194681172013-05-21T20:34:00.001+05:302013-05-21T20:34:26.225+05:30दोन उंदीर बाईकवरून फिरत होते. तेंव्हा एका हत्तीने त्यांना लिफ्ट मागितली.
त्यावर पहिला उंदीर म्हणाला,
'आधीच विचार कर रे बाबा नाहीतर
तुझी आई परत म्हणेल की, आजकाल
अपना एक प्यारा दोस्त
छोड़ दे, मैं तुझे Cell दूँगा,
2 को छोड़ दे तो "fast track" की घड़ी दूँगा,
5 को छोड़ दे तो पाँच लाख
दूँगा,
और सभी दोस्तो को छोड़ दे
तो "फरारी" दूँगा.
मैने भगवान को देखा
(' ') और कहा कि : भगवान,
ये दोस्त वो है, जिन्होने मेरी हर खुशी, हर
गम मे
साथ दिया है.
मेरे बचपन से लेकर आज तक
मेरे साथ रहे है.
कभी मैं रोया तो अपने हाथो से आँसू पूछे.
एक गिलास
पानी भी पीया तो भी मेरे
साथ शेयर किया.
मेरी एक आवाज पर दौड़े चले आए,
और आप कहते है कि मैं एक
फरारी के लिए इन्हे छोड़
दू?
खैर कोई बात नही, "लेकिन फरारी ब्लैक
कलर
की होनी चाहिए.. .
कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक
-कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर
मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook...
Collection : Shashi More
अंग्रजी भाषा की डिक्शनरी मेँ मात्र चार लाख
शब्द हैँ
मित्रोँ, हमारे देश मेँ एक सबसे बड़ा झूठ
प्रचारित किया जाता है किअंग्रेजी के बिना कुछ
नहीँ हो सकता क्योँकि यह पूरे विश्व की भाषा है
और सबसे समृद्ध है। आइये
आपको अंग्रेजी की सच्चाई बताते हैँ-
1. भारत अकेला ऐँसा देश है
जहाँ विदेशी भाषा अंग्रजी मेँ
शिक्षा दी जाती है। बाकि सभी देश अपनी मातृ
भाषा मेँ ही अपनी शिक्षा ग्रहण करते है।
2. पूरे विश्व मेँ सबसे अधिक बोली जाने
वाली भाषा चीनी है फिर इसके बाद हिन्दी और
तीसरे स्थान पर रुसी भाषा है।
अंगेजी का बारहवाँ स्थान है। तो फिर
अंग्रेजी पूरे विश्व की भाषा कहाँ से हो गयी?
3. हमारा देश ही एकमात्र अकेला ऐँसा देश है
जहाँ विदेशी भाषा मेँसमाचार पत्र छपते हैँ।
बाकि किसी भी दूसरे देश मेँ
विदेशी भाषा मेँअखबार नहीँ छपते हैँ। और अगर
छपतेभी हैँ तो बहुत कम मात्रा मेँ।
4. अंग्रजी भाषा की डिक्शनरी मेँ मात्र चार
लाख शब्द हैँ और अंग्रेजी के मूल शब्द सिर्फ
65 हजार हैँ बाकि दूसरे भाषाओँ से चोरी किये
हुये शब्द हैँ। इसके विपरीत हिन्दी मेँ 70 लाख
तथा संस्कृत मेँ 100 अरब से भी अधिक शब्द हैँ
और जिस भाषा का शब्दकोष जितना अधिक
होता है वह भाषा उतनी ही अधिक समृद्ध होती है
अर्थात अंग्रेजी का व्याकरण सबसे खराब है।
5. दुनिया का कोई भी धर्मशास्त्र और अन्य
पुस्तकेँ कभी अंग्रेजी मेँ नही लिखी गयी। इसके
अलावा कोईभी दर्शनशास्त्री,
धर्मशास्त्री आजतक अंग्रेजी भाषा बोलने
वाला नहीँ हुआ। रुसो, प्लूटो, अरस्तू
इत्यादि इनका अंग्रेजी भाषा से कोई लेना-
देना नहीँ था। यहाँ तक की ईसा मसीह
की अपनी भाषा कभी भी अंग्रेजी नहीँ रही।
ईसा मसीह ने जो उपदेश दिये थे
वो भी अंग्रेजी भाषा मेँ कभी नहीँ दिये।
बल्कि ईसा मसीह ने अरमेक भाषा में अपने
उपदेश दिए थे। और बाइबिल
भी अंग्रेजी भाषा मेँ नहीँ लिखी गयी थी।
बल्कि अरमेक भाषा में लिखी गयी थी। अरमेक
भाषा की लिपि बिल्कुल
बांग्ला भाषा की लिपि के तरह थी।
6. सयुक्त राष्ट्र महासंघ और नासाकी रिपोर्ट
के अनुसार संस्कृत भाषा कम्प्यूटर के लिये
सबसे उत्तम् है क्योँकि इसका व्याकरण शत्
प्रतिशत शुद्ध है। इसके अलावा अंग्रेजों ने
दुनिया में सबसे कम वैज्ञानिक शोध कार्य
किये।
तो मित्रोँ ये कहानी है अंग्रजी भाषा की और
हमारे देश मेँ बच्चोँ के ऊपर
जबरदस्ती अंग्रेजी थोप दी जाती है।
तथा बच्चा बेचारा सारी उम्र
अंग्रेजी का मारा फिरता रहता है। और उसके
सिर्फ अंग्रेजी सीखने के चक्कर मेँ दूसरे
महत्वपूर्ण विषय छूट जाते हैँ। इसके
अलावा जब सेना के ऑफिसर की भर्ती होती है
तो वहाँ भी अंग्रेजी आना जरुरी होता है। अब
अंग्रेजी का फौज से क्या लेना देना। विश्व के
ताकतवर देश चीन जापान जर्मनी फ्राँस
इत्यादि देशके सैनिक तो अंग्रेजी जानते
भी नहीँ हैँ।
तो मित्रोँ हमको इस अंग्रेजियत की गुलामी से
बाहर निकलना होगा। क्योँकि किसी भी राष्ट्र
का सम्पूर्ण विकास सिर्फ
उनकी मातृभाषा और राष्ट्रभाषा मेँ
हो सकता है।
व्दारा ...........विनोद पंचभाई फेसबुक
आज
वटपौर्णिमा वडाची पूजा नाही करायची का ???
सुन - मला जाम कंटाळा आलाय,
घरीचं करते पूजा,
माझा लैपटॉप आणा बरं इकड.....
डबल्यू डबल्यू डबल्यू डॉट वडाचं झाड डॉट
कॉम,
ऑनलाइन वडाची पूजा सुन
माझे फेरे घालते... 1,2,3,4,5,6,7.. ..
आता तुमचे 1,2,3,4,5,6,7.. ..
झाली एकदाची वडाची पूजा.....
सासु - माझे गं कशाला घातलेफेरे,
तुझे सासरे जावून ३ वर्ष झाले की गं
आता.....
सुन - अय्या खरचं की ... Sorryहं.. Undo
करते....
बाप : " कुणाच्या ?"
पप्पू : "शेजारच्या सुनंदाच्या"
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने पप्पू परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
पप्पू : "शेजारच्या नंदिनीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने पप्पू परत उत्साहात बापाकडे जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
पप्पू : "पलीकडच्या आळीतल्या आनंदीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते, ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
पप्पू चिडून आईकडे जातो आणि सांगतो " आई, हे बाबा बघ ना, मी कुठल्याही
पोरीच्या प्रेमात पडलो तरी मला सांगतात कि ती तुझी बहिण आहे.
मला माफ कर. दुसरी बघ. अशाने माझे लग्न कधी व्हायचे ?"
आई पप्पूला म्हणते "तू बिनधास्त कुणीही निवड आनंदी, नंदिनी, सुनंदा.... तो तुझा बाप नाहीये..."
ती मुलगी लागली आहे .
मला तिच्या पासून वाचव रे ...:-(
मंग्या - अरे दिनू मला सांग तरी काय झाले ते ..???
आणि ती मुलगी तुझ्या मागे का धावत आहे ??
दिनू ( रडत ) - अरे काय सांगू काल
मी तिला म्हणालो.....
" दिल चीर के देख , तेरा हि नाम होगा "....
रताळी काल पासून चाकू घेऊन मागे लागाली आहे .
नाव बघण्यासाठी .. :-( ... ;)
सरदारी विनोद
काही तरूण मित्रमंडळी दिल्ली पाहण्यासाठी जातात. स्टेशनवरून ते एक रिक्षा
करतात. त्या रिक्षाचा ड्रायव्हर एक वयोवृद्ध सरदार होता. रिक्षातून जात
असता त्या सरदारला चिडविण्यसाठी, त्रास देण्यासाठी व फिरकी घेण्यासाठी ती
तरूण मित्रमंडळी ‘सरदारवर लोकांच्या बुद्धूपणावर असलेले’ विनोद सांगू
लागतात. पण तो सरदार न चिडता हसून त्यांचे जोक्स ऐकत राहतो. दिल्ली फिरून
झाल्यावर स्टेशनवर आल्यावर ते सरदाराला रिक्षाचं भाडं देतात. तो ते घेतो
मात्र त्या पैशातून तो त्या मित्रांना प्रत्येकी एकएक रुपया देतो. एक मुलगा
विचारतो, “पापाजी, आम्ही सकाळपासूनसरदारांवर जोक्स मारत होतो व हसत होतो.
तरीही आपण आम्हाला एकएक रुपया बक्षिस देता आहात ते का?”
सरदार म्हणतो, “मुलांनो तुम्ही तरुण आहात. तुम्ही मस्ती नाही करायची तर
कोणी करायची? पण मी तुम्हाला हा एक रुपया अशासाठी देत आहे की तुम्ही जेव्हा
आपल्या गावी जाल तेव्हा तुम्हाला जो सरदार रस्त्यामध्ये भीक मागताना दिसेल
त्याला हा रुपया द्या.”
तरूण आपल्या गावी येऊन आता दोनपेक्षा
जास्त वर्षे झाली आहेत, पण त्या मुलांच्या खिशात अजूनही रुपायाचं ते नाणं
पडून आहे कारण भीक मागणारा सरदार त्यांना अजूनही दिसलेला नाही.
तर
आपणही सरदारावर जोक्स मारण्याअगोदर हा विचार करा की सरदार काहीही काम
करेल. गॅरेज खोलेल, ट्रक चालवेल, ढाबा चालवेल पण भीक कधीच मांगणार नाही.
देशाच्या लोकसंखेच्या १.४% लोकसंख्या असूनही देशाला मिळणा-या टॅक्सच्या
३५% टॅक्स सरदारांकडून येतो. देशाच्या सैनिकांमधील त्यांची संख्या
५००००पेक्षा जास्त आहे. त्यांच्या लंगरमध्ये खाना खाण्यासाठी येणा-यांची
जात व धर्म विचारला जात नाही. अल्पसंख्यांक असूनही सरदार आरक्षण मागत
नाहीत. देश स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी आपली जास्तीतजास्त मुलं
कुर्बान केली आहेत आणि त्याबदल्यात काहीच मागितलं नाही.
निदान सरदारांवर जोक्स करण्याअगोदर हा विचार मनात येऊ द्या की देश स्वातंत्र्यासाठी फाशीवर जाणारा शहीद भगतसिंग सरदारच होता.
मग परकर उतरवला.
ब्लाउज ही काढला.
ब्रा आणि निकरही काढली.
मग........
घरात जाऊन नीट व्यवस्थित कपड्यांची
घडी घातली.
खिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो”
लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि
खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.
ईन्टरफेलhttp://www.blogger.com/profile/13570134968534986095noreply@blogger.com0